गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. पारा ४५ अंशाच्यावर पोहोचला आहे. वाढता पारा सार्यांनाच त्रासदायक ठरत आहे. भर उन्हात शेतात काम करून तहानलेले बैल वणा नदीच्या पात्रात आपली तृष्णा भागवतानाचे छायाचित्र.
उन्हाची दाहकता शमविण्याकरिता बैल पाण्यावर...
By admin | Updated: May 24, 2014 00:09 IST