शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

वर्धा जिल्ह्यात बैलाचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 4:27 PM

वर्धा जिल्ह्यात असलेल्याकारंजा घाडगे तालुक्यातील बोदरठाणा येथील शेतकरी जनार्दन देवाशे यांच्या शेतात गुरुवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान बैलांची आपसात टक्कर झाल्याने एक बैल विहिरीत जाऊन पडला.

ठळक मुद्देदोन बैलांच्या टक्करीत झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात असलेल्याकारंजा घाडगे तालुक्यातील बोदरठाणा येथील शेतकरी जनार्दन देवाशे यांच्या शेतात गुरुवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान बैलांची आपसात टक्कर झाल्याने एक बैल विहिरीत जाऊन पडला. ही विहीर ७० फूट खोल असून ती पुरुषोत्तम गाडगे यांच्या मालकीची आहे. या खोल विहिरीत त्याला मार लागल्याने तो विहिरीतच मरण पावला. यामुळे देवाशे यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यासाठी बैल हा उजवा हात मानला जातो. अशा परिस्थितीत बैल मरण पावल्याने या शेतकऱ्यांचे काम ठप्प झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAccidentअपघात