पीक संरक्षणाकरिता बांधले तोरण...रबी पिकांची कापणी करण्यात येत आहे. हमदापूर शिवारातील एका शेतकऱ्याने चण्याच्या गंजीला प्लास्टिकचे तोरण बांधून जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.
पीक संरक्षणाकरिता बांधले तोरण...
By admin | Updated: February 23, 2017 00:49 IST