शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

क्षमता निर्माण करा आणि भरारी घ्या

By admin | Updated: November 22, 2014 01:34 IST

बालकांना त्यांचे हक्क सहजपणे उपलब्ध करून देताच बालकांनीही क्षमता निर्माण करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घ्यावी, ...

वर्धा : बालकांना त्यांचे हक्क सहजपणे उपलब्ध करून देताच बालकांनीही क्षमता निर्माण करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले़महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या सभागृहात बालकांचे हक्क आणि संवाद या कार्यशाळेचा शुक्रवारी समारोप झाला़ त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते़ यावेळी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनीही विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. युनिसेफचे राज्य सल्लागार तानाजी पाटील, कामिनी कपाडीया, नम्रता कृपलानी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मनिषा कुलसुंगे, जिल्हा बाल संस्कार अधिकारी दिलीप रोठाड उपस्थित होते़ बालकांच्या हक्कासंदर्भात अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील ८५ विद्यार्थ्यांनी दहा गटात बालहक्कासंबंधी धोरण कसे असावे याचा आराखडा तयार करून सादर केला़ १८ वर्षे वयोगटापर्यंत मुले व मुलींसाठी बालधोरण तयार करण्यात आले आहे़ संचालन अविनाश काकडे यांनी केले तर आभार बुद्धदास मिरगे यांनी मानले़(प्रतिनिधी)