शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील विहिरीवर बसविलेल्या सौरकृषीपंपात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

विलास रामदास दुपारे यांच भालेवाडी शिवारात शेत आहे. त्यांनी शासकीय योजनेतून अनुदान तत्त्वावर सौरकृषीपंपासाठी सीआरआय कंपनीकडे अर्ज केला होता. मार्च महिन्यात शेतातील विहिरीत सौरकृषीपंप बसविण्यात आला. एससी प्रवर्गासाठी पाच टक्के रक्कम अदा करायची होती. व त्यावर ९५ टक्के शासकीय अनुदान होते. कंपनीकडून आलेल्या पंप इलेक्ट्रिशियनने विहिरीवर सौरकृषीपंप बसवून दिला. आणि काही दिवसांत हा पंप सुरु होईल असे सांगितले.

ठळक मुद्देपारेषण कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक : दुसरा कृषीपंप बसविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : शासकीय अनुदानावर घेतलेल्या सौरकृषीपंप सुरु न झाल्याने तसेच सुरु होताच त्यातून केवळ एक इंचच पाणी बाहेर येत असल्याने सीआरआय कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली असून तत्काळ दुसरा सौरकृषीपंप बसविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी विलास दुपारे यांनी केली आहे.विलास रामदास दुपारे यांच भालेवाडी शिवारात शेत आहे. त्यांनी शासकीय योजनेतून अनुदान तत्त्वावर सौरकृषीपंपासाठी सीआरआय कंपनीकडे अर्ज केला होता. मार्च महिन्यात शेतातील विहिरीत सौरकृषीपंप बसविण्यात आला. एससी प्रवर्गासाठी पाच टक्के रक्कम अदा करायची होती. व त्यावर ९५ टक्के शासकीय अनुदान होते. कंपनीकडून आलेल्या पंप इलेक्ट्रिशियनने विहिरीवर सौरकृषीपंप बसवून दिला. आणि काही दिवसांत हा पंप सुरु होईल असे सांगितले.परंतु, कृषीपंप सुरु झाला नाही. याबाबत महावितरणच्या अभियंत्यांना कळविण्यात आले तसेच शेतकरयाने सीआरआय कोर्इंबतूर कंपनीकडेही सौरपंप सदोष असल्याबाबतची लेखी तक्रार दिली.त्यानुसार महावितरणचे कर्मचारी पंप दुरुस्तीसाठी शेतात आली त्यांनी पंप सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र,ज्या गतीने विहिरीतील पाणी बाहेर फेकल्या जाणार असे सांगितले होते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधीच नापिकी आणि त्यात ओल्या दुष्काळामुळे हताश शेतकऱ्यावर आता मोठे संकट कोसळले अओलीताचा प्रश्न बिकटरब्बी हंगामात शेतातील पिकाला पाणी कशा प्रकारे ओलीत करायचे. हा यक्ष प्रश्न सध्या शेतकरी विलास दुपारे यांना पडला आहे. सौरकृषीपंपात बिघाड झाल्याने तत्काळ दुसरा कृषीपंप बसविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोनोगाव येथील एका शेतकऱ्याचीही अशीच फसवणूक झाल्याने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याबाबत महापारेषण कंपनीने तत्काळ दखल घेत फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱी विलास दुपारे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प