शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोघांना अटक

By admin | Updated: June 19, 2017 01:06 IST

स्थानिक तुकाराम वॉर्ड येथील अमीत कुमरे याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

बोरगाव (मेघे) येथून घेतले ताब्यात : मित्राच्या घरी होते लपूनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक तुकाराम वॉर्ड येथील अमीत कुमरे याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही शहर पोलिसांनी बोरगाव (मेघे) भागातील गणेश नगरातून रविवारी पहाटे ताब्यात घेतले. रवी जुमडे रा. आदिवासी कॉलनी व राहूल कासोर रा. पोद्दार बगीचा अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही मित्राच्या घरी दडून बसले होते.अमीत कुमरे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी शहर पोलिसात यशू कृपलानी, रवी जुमडे, राहूल कासोर, उमेश ठाकरे याच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. घटनेच्या दिवशीपासून या प्रकरणातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या तीन चमुही रवाना झाल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत आरोपी आणा; एसपींकडून कानउघाडणीया प्रकरणात असलेले आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांना अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती आहे. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिसांना चांगलेच खडसावल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.