शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

जेएनयु विरोधात भाजपाचा निषेध मोर्चा

By admin | Updated: February 23, 2016 02:31 IST

भारतीय जनता पार्टीच्या वतीने जेएनयुच्या देशद्रोही घटनेविरोधात सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात

वर्धा : भारतीय जनता पार्टीच्या वतीने जेएनयुच्या देशद्रोही घटनेविरोधात सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी खा. रामदास तडस यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. येथून निघालेल्या मोर्चाने या प्रकरणचा निषेध नोंदविण्यात येत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.या मोर्चात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, आ. डॉ. पंकज भोयर, माजी खासदार विजय मुळे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्ते निषेध नोंदवीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी युवामोर्चा माजी अध्यक्ष विरु पांडे, जि. प. सदस्य वसंत आंबटकर, जि. प. सभापती चेतना मानमोडे, सेलू पं.स. सभापती मंजुशा दुधबडे, वर्धा जिल्हा महासचिव सुनील गफाट, राहुल चोपडा, बाळा जगताप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मंत्री विमलेखकुमार पांडे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा महासचिव संजय बडगिलवार, वर्धा शहर भाजपा अध्यक्ष प्रशांत बुरले, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रणव जोशी, पुलगाव शहर अध्यक्ष मंगेश झाडे, नगर परिषद उपाध्यक्ष कमल कुलधरिया, न.प.सभापती स्नेहलता जैन, माया उमाटे, श्रीधर देशमुख, ग्रामीणचे अध्यक्ष संजय डेहणे, सिंदी रेल्वे शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे, हिंगणघाट शहर अध्यक्ष सुभाष कुंटेवार, देवळी शहर अध्यक्ष किरण तेलरांधे, देवळी ग्रामीण अध्यक्ष दीपक फुलकरी, आर्वी शहर अध्यक्ष विनय डोळे, आर्वी ग्रामीण अध्यक्ष मिलिंंद हिवाळे, पुलगाव शहर अध्यक्ष मंगेश झाडे, आष्टी ग्रामीण अध्यक्ष कमलाकर निंभेरकर, कारंजा(घा.) ग्रामीण अध्यक्ष मुकुंद बारंगे, दिलीप ढोक, सचिन गहलोत, प्रशांत इंगळे, रमेश वाळके, माधव कोटस्थाने, गुडू कावळे, रमेश खंगार, प्रमोद ढोक, किशोर गव्हाळकर, अजय वरटकर, निलेश किटे तसेच भाजपा पुरुष व महिला कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा झाली. या सभेत खा. तडस व आ. भोयर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निषेध नोंदविला.(प्रतिनिधी)