शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू टाळण्यासाठी दक्षता हाच उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:35 IST

किटकजन्य आजारात डेंग्यू ाध्या आघाडीवर आहे. यावर उपाययोजना नाही असे नाही. पण त्यापासून बचावाकरिता दक्षता हा उत्तम पर्याय आहे, असे विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडवी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपुरूषोत्तम मडावी : राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : किटकजन्य आजारात डेंग्यू ाध्या आघाडीवर आहे. यावर उपाययोजना नाही असे नाही. पण त्यापासून बचावाकरिता दक्षता हा उत्तम पर्याय आहे, असे विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडवी यांनी व्यक्त केले.देशात १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशिक्षण पथकाच्यावतने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षण पथकाचे डॉ. मंगेश रेवतकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले. जिल्ह्यातील डेंग्यू विषयक स्थिती नियंत्रण, रक्तजल नमुने व परिसर स्वच्छता अभियानामुळे डेंग्यु आजार कसा नियंत्रित राहील याबाबत माहिती दिली. डॉ. गहलोत यांनी डेंग्यू या आजाराबाबत मार्गदर्शन करताना डासांच्या सवयी उत्पत्ती स्थाने शहरीकरण डेंग्यू आजाराचे प्रकार डी-१, डी-२, डीएचएफ, डीएच.एस व लक्षणे, पाणी साठे तसेच डासांची अंडी वर्षभर कशी जिवंत राहतात व त्यातून डास निर्माण होवून डेंग्यू आजार कसा पसरतो याबाबत माहिती दिली.या कार्यक्रमाला नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशिक्षण पथक, हत्तीरोग विभाग, हिवताप विभाग येथील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता पाटील, टागोर, काळसर्पे, बोटफोले, राऊत, गोदारी, नंदनवार, ढगे, कुमरे, पंडीत, जाधव, चौधरी, भेंडे, मानकर, गंधे, हर्डे आदींनी सहकार्य केले. संचालन अरविंद लोखंडे यांनी केले.

टॅग्स :dengueडेंग्यू