जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत वसलेल्या गावांना नैसर्गिक देखावा लाभला असल्याने विशेष सौंदर्य प्राप्त झाले असून काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागात नव्याने पालवी फुटल्याने यात भर पडत आहे. कारंजा शहराचे हे विहंगम दृश्य.
टुमदार शहर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2015 01:31 IST