शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या सौंदर्यीकरणाला आश्रमवासीयांचा विरोध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:09 IST

पर्यटनाच्या माध्यमातून धाम नदीच्या सौंदर्यीकरणाला भरपूर निधी मिळाला. त्यातून होणाऱ्या विकास कामाला आमचा विरोध नाही.

ठळक मुद्देगौतम बजाज यांची स्पष्टोक्ती : जिल्हाधिकारी, प्रकल्प प्रमुखांशीही चर्चा

ऑनलाईन लोकमतपवनार : पर्यटनाच्या माध्यमातून धाम नदीच्या सौंदर्यीकरणाला भरपूर निधी मिळाला. त्यातून होणाऱ्या विकास कामाला आमचा विरोध नाही. ब्रह्म विद्या मंदिर (परमधाम आश्रम) हे एक तिर्थस्थळ, प्रेरणास्थळ आहे. याची महती कायम ठेवणे गरजेचे आहे. यासाठी परिसरात शांती कायम राहावी. सोबतच परिसराची स्वच्छता व धाम नदीचे नैसर्गिक सौंदर्यंही टिकून राहावे, असे मत ब्रह्म विद्या मंदिर परमधाम आश्रमचे गौतम बजाज यांनी प्रत्यक्ष मुलाखतीत व्यक्त केले.हे तिर्थस्थळ असल्याने त्याचे पर्यटनस्थळ होता कामा नये, हीच आमची अपेक्षा आहे. समाधी स्थळ व परिसर आहे त्याच स्थितीत निटनेटका ठेवावा. समाधीवर कपडे वाळत टाकणे हे प्रकार होऊ नये. धाम नदी परिसरात नदीच्या प्रवाहाशी कुठलीही छेडछाड होता कामा नये, ही विनोबांची कायम इच्छा होती; पण आता त्या स्थळाला प्रेरणा ऐवजी प्रेक्षणीय स्थळ बनवायचे असेल तर त्याला आम्ही विरोध करणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी व प्रकल्प प्रमुख सुभाष राणे यांच्याशी चर्चा झाली. नदी पात्रात सुमारे ५०-६० फुट मुरूम टाकून पात्र लहान केले आहे. खडकही मुरूम टाकून बुजविले आहे. मुरूम २५-३० फुटापर्यंत टाहावा, हे जिल्हाधिकारी व सुभाष राणे यांना पटले. याबाबत नवीन आखणी होईपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना संबंधितांनी कंत्राटदाराला दिल्यात.गैरसमजांमुळे ग्रामस्थ तथा आश्रमवासी यांच्यात दुफळी निर्माण होईल. सेवाग्राम आश्रमला संमेलन सुरू असल्याने तेथे अनेक सर्वोदयी आले आहेत. जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंग, हिराभाई महोदय, करुणा बहन यांनी आश्रमला भेट दिली. त्यांच्याशी चर्चा झाली. कायदेशीर कृतीचा प्रश्नच नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pavnarपवनार