शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर दक्षता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

आरोग्य विभागाने कोरोना सोबतच इतरही रुग्णांची नियमित तपासणी करावी व कोरोना रोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी लागणारे साहित्य आमदार निधीतून लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे, असेही आमदारांनी निर्देश दिले.

ठळक मुद्देसमीर कुणावार । सिंदी येथे आढावा बैठकीत दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता नियम पाळणे आवश्यक आहे. सिंदी (रेल्वे) हे गाव हिंगणघाट मतदार संघातील अगदी टोकावरचे गाव, नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असल्याने भविष्यात वर्धा जिल्ह्यात या रोगाचा शिरकाव होऊ नये याची खबरदारी म्हणून हिंगणघाट मतदार संघाचे आमदारसमीर कुणावार यांनी तहसीलदार महेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, न. प. मुख्याधिकारी कैलास झंवर, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत मोफत तांदूळ वाटपाची स्थिती तहसीलदार सोनवणे यांनी जाणून घेतली. ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नाही, अशांनासुद्धा रेशन उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदारांनी दिले. तसेच नागपूरवरून येणार सर्व रस्ते सीमाबंदी करून बंद करण्यात यावे व योग्य कारणाशिवाय नागपूर किंवा इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोणतेही नागरिक येणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांना निर्देश देण्यात आले.आरोग्य विभागाने कोरोना सोबतच इतरही रुग्णांची नियमित तपासणी करावी व कोरोना रोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी लागणारे साहित्य आमदार निधीतून लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे, असेही आमदारांनी निर्देश दिले. गरजू व निराधार व्यक्तीला आवश्यकता भासत असल्यास संपर्क साधून त्यांच्याकरिता धान्याची किट उपलब्ध करून देण्यात येईल व आपल्या मतदार संघात कुणीही उपासमारीचा बळी ठरू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले

टॅग्स :Sameer Kunawarसमीर कुणावारMLAआमदार