शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा; एकाला अटक

By admin | Updated: June 17, 2017 00:39 IST

इंग्लड येथे सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पीयन्स ट्रॉफी दरम्यान झालेल्या भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर

७३ हजारांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : इंग्लड येथे सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पीयन्स ट्रॉफी दरम्यान झालेल्या भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री आर्वी पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी ७३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कृष्णा विजयकुमार बजाज (२४) रा. घाटेशास्त्री वॉर्ड, आर्वी असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सुत्रानुसार, आर्वी येथील कृष्णा बजाज याच्याघरी भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरावर धाड घातली असता कृष्णा मोबाईल फोनवरुन ग्राहकांशी संपर्क करून ग्राहकांची नावे व रुपयांची आकडेवारी एका कागदावर लिहून बेटींगची भावबाजी करीत असताना मिळून आला. यावेळी त्याच्या अंगझडतीतून व घरझडतीतून तीन कागदाचे तुकडे, लॅपटॉप, एक टीव्ही, सेट टॉप बॉक्स, चार्जर, कॉड व रिमोटर, एक कॅलक्युलेटर, नऊ मोबाईल, तीन चार्जर व रोख ४ हजार ७२० रुपये असा एकूण ७३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.व्ही. कानडे व पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप हिवाळे, जमादार अमित जुवारे, गजानन लामसे, राजेश राठोड, गजानन वडनेरकर, विशाल मडावी, गजानन जुमडे, राजेश क्षिरसागर, रवी अवचारे यांनी केली.