शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जागृती रॅलीतून दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:06 IST

कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त नगर परिषदेद्वारे स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीला खा. रामदास तडस यांनी झेंडी दाखवून सुरूवात केली. या जागृती रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

ठळक मुद्देखासदारांनी दाखविली झेंडी : सुंदर शहरासाठी नागरिकांना सज्ज राहण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतवर्धा : कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त नगर परिषदेद्वारे स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीला खा. रामदास तडस यांनी झेंडी दाखवून सुरूवात केली. या जागृती रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.स्वच्छ व सुंदर शहर या हेतूने नगर परिषदेच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ चे औचित्य साधून सोमवारी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत खा. रामदास तडस, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, श्रेया देशमुख, प्रतिभा बुर्ले, सुमित्रा अरविंद कोपरे, पाणी पुरवठा सभापती संदीप त्रिवेदी, माजी नगराध्यक्ष संतोष ठाकूर, सोनल ठाकरे, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. कर्मचारी व लोकप्रतिनिधी तथा विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले होते.रॅलीची सुरूवात सकाळी ८ वाजता शिवरायांच्या पुतळ्यापासून झाली. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या रॅलीने सोशालिस्ट चौक, बजाज चौक, शास्त्री चौक, वंजारी चौक, धंतोली चौक, आर्वी नाका असे मार्गक्रमण केले. समारोप शिवाजी चौकात करण्यात आला. यानंतर न.प. कार्यालयात सभा घेण्यात आली. वर्धेतील विविध संघटना, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी रॅलीत सहभागी होऊन स्वच्छ वर्धेचा संदेश दिला.स्वच्छ व सुंदर वर्धेसाठी स्वच्छता सर्वेक्षण २०१८ साठी नागरिकांनीही सहभागी व्हावे. सज्ज राहावे, असे आवाहन खा. तडस, नगराध्यक्ष तराळे, मुख्याधिकारी वाघमळे व नगरसेवकांनी केले. शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे संचालन उत्तम हापसे यांनी केले. रॅलीला किशोर साखरकर, सुधीर फरसोले, अशोक ठाकूर, अनुप अग्रवाल, सतीश जाधव, नंदनवार, विशाल सोमवंशी, चित्रा चाफले, माधुरी चावरे, विपीन, बाळकृष्ण भोयर आदींनी सहकार्य केले.