शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

हिंगणघाटमधील पोलिस कर्मचाऱ्याचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 3:44 PM

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी केतन बावणे याने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता.

ठळक मुद्दे ठाणेदाराच्या त्रासाला कंटाळून पाऊल उचलले असल्याचा पत्नीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी केतन बावणे याने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.मात्र केतन बावणे या पोलीस कर्मचाऱ्याला ठाणेदार हे वेळोवेळी त्रास देत होते त्यामुळे त्याने ठाणेदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नी आस्था बावणे हिने केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या