शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेंगा पोखरणाऱ्या अळीचा ‘अटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:47 IST

यंदाच्या वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करताना ४ ते ६ तासावर सोयाबीन पिकासोबत तुरीची लागवड केली. परंतु, सध्या याच पिकावर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देअडचणीत भर : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : यंदाच्या वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करताना ४ ते ६ तासावर सोयाबीन पिकासोबत तुरीची लागवड केली. परंतु, सध्या याच पिकावर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे तूर उत्पादकांच्या अडचणीत भर पडली असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.सदर अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरूवातीला फिनाफॉस, प्रॉक्लेम, गायत्री फरफेक्ट, टाकुमी फेन, केम, कोराजन, मिसाईल सारखे औषधींची तुरीवर फवारण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. परंतु, सात दिवसात परिस्थिती जैसे थे होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तुरीच्या शेंगांमध्ये सदर अशी दडून राहत असल्याने औषधांचा पाहिजे तसा परिणाम होत नसल्याचे शेतकरी सांगतात.शिवाय फवारणीच्या औषधीचे प्रमाण जास्त झाल्यास बहार गळण्याची तसेच उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी या भागातील तूर उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.थंडीचे प्रमाण कमी व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचे विपरित परिणाम तूर पिकावर दिसून येत आहे. शिवाय ढगाळी वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तुरीचे रोजचे परिक्षण करून शेतकऱ्यांनी किटनाशकाचा वापर करावा.- पंकज चौधरी, कृषी सहायक, अल्लीपूर.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती