शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात इसमावर चाकूने वार; चव्वाअष्टा खेळण्यातून झाला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 14:55 IST

चव्वाअष्टा खेळण्याच्या कारणातून झालेल्या वादात इसमावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना स्टेशनफैल परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: चव्वाअष्टा खेळण्याच्या कारणातून झालेल्या वादात इसमावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना स्टेशनफैल परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.अर्जुन नरपांडे रा. सुदर्शन नगर असे जखमीचे नाव आहे.अर्जुन नरपांडे हा त्याचे मित्र सुरज पांडे, सुरज घासले, मेघश्याम भोयर, रवी जामकर यांच्यासोबत निलेश बालमांढरे याच्या घरासमोर चव्वाअष्टा (एक प्रकारचा कवड्या, काचा व लहान दगडाच्या सहाय्याने जमिनीवर चौकोन आखून खेळला जाणारा खेळ) खेळत होता. दरम्यान तेथे छोटू रामटेके हा आला व त्याने मलाही खेळू द्या, असे म्हटले. तेव्हा अर्जुनने सध्या खेळ सुरू आहे तू काही वेळानंतर खेळ असे म्हटले असता रामटेके याने शिवीगाळ केली. दरम्यान काही वेळानंतर विजू नानोटकर आणि अतुल नानोटकर तेथे आले व त्यांनी हातात धारदार शस्त्राने नरपांडेवर वार केले. पार्वती नरपांडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी