शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीच्या न.प. शाळेचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:52 IST

शाळेची नवी इमारत ५५२ लक्ष रूपयांतून साकारण्यात येणार आहे. आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेले हे सर्वात पवित्र काम आहे. याचा आपल्याला आनंद आहे, असे प्रतिपादन आर्वीचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी केले.

ठळक मुद्दे५५२ लाखांचा निधी मंजूर : प्रशांत सव्वालाखे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ज्या शाळेत मी शिकलो, ज्या शाळेने मला घडविले, ज्या शाळेत मला आयुष्यभराचे मित्र मिळाले, त्या शाळेची नवी इमारत ५५२ लक्ष रूपयांतून साकारण्यात येणार आहे. आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेले हे सर्वात पवित्र काम आहे. याचा आपल्याला आनंद आहे, असे प्रतिपादन आर्वीचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी केले.आर्वी शहराच्या विकासाला शंभर कोटींवर निधी मिळाला आहे. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील गैरसोयी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनी या शाळेला निधी उपलब्ध करून दिला, अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला माजी आमदार दादाराव केचे, सुधीर दिवे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, उपाध्यक्ष सुनील बाजपेयी, अनिल जोशी, प्रशांत ठाकूर, विनय डोळे, डॉ. रिपल राणे उपस्थित होते. यावेळी अजय कटकमवार, मिथुन बारबैले, जगन गाठे, संजय थोरात, प्रकाश गुल्हाणे, कैलास गळहाट, हर्षल पांडे, नरसिंह सारसार, राहुल गोडबोले, कय्युमभाई उपस्थित होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा