शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अरूण जेटली यांनी त्चरित मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:46 IST

पंजाब नॅशनल बॅक मधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांचे आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांचे लागेबांधे आहेत. आणि त्याला भारतातून पळून जायला अरूण जेटली यांनीच मदत केली.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंजाब नॅशनल बॅक मधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांचे आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांचे लागेबांधे आहेत. आणि त्याला भारतातून पळून जायला अरूण जेटली यांनीच मदत केली. अर्थमंत्री अरूण जेटली यांची कन्या सोनाली व जावई जयेश यांच्या जेटली असोसिएट्स या कंपनीला मेहुल चोक्सीकडून २४ लाख रूपये मिळाले होते. ते त्यांच्या बँक खात्यात भरण्यात आल्याचे पुरावेही आहेत. जेटली यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. तसेच अरूण जेटली यांचा प्रतिकारात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विपीन राऊत, अमित चाफले, सचिन गुप्ता, उपाध्यक्ष विराज शिंदे, नकुल भाईमारे, देवळी विधानसभा अध्यक्ष निलेश ज्योत, विक्की ताडाम, कपील डोळे, निखीत नरसिंगकर, मिराण पटेल, आशीष मानकर, सलमान शेख, शुभम मांडवगडे, आदित्य रूद्रकार, पंकज पाके, अमित तिखे उपस्थित होते.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली