शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पळालेल्या आरोपीला २४ तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:38 IST

दारूच्या गुन्ह्यातील आरोपी शुक्रवारी पोलिसांच्या हाताला झटका देत सिनेस्टाईल पसार झाला होता. त्याला समुद्रपूर पोलिसांनी २४ तासांत हैदराबाद येथून अटक केली.

ठळक मुद्देहैदराबादेत अटक : मंगळवारपर्यंत पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : दारूच्या गुन्ह्यातील आरोपी शुक्रवारी पोलिसांच्या हाताला झटका देत सिनेस्टाईल पसार झाला होता. त्याला समुद्रपूर पोलिसांनी २४ तासांत हैदराबाद येथून अटक केली. शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.नागपूर-चंद्रपूर मार्गे मध्यप्रदेश येथून दारूची वाहतूक करणाऱ्या अभिजीत मडकावार याला पोलिसांनी गुरूवारी अटक केली होती. त्याला प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करीत तीन दिवस पोलीस कोठडी मिळविली; पण परत पोलीस ठाण्यात नेत असता न्यायालयाच्या वऱ्हांड्यात आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका दिला. दरम्यान, न्यायालयासमोर रस्त्यावर आरोपीचा भाऊ लोकेश मडकावार हा चालू अवस्थेत कार क्र. एमएम ३४ एए ७९५७ घेऊन उभा होता. अभिजीतने सिनेस्टाईल गाडीत बसून पलायल केले. कोठडीत पोलीस मारतील, या भीतीने त्याने पळ काढला होता.घटना घडताच पाच पथके आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली होती. २४ तासांतच गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली. यात आरोपी अभिजीत मडकावार व लोकेश मडकावार या दोघांनाही हैद्राबाद येथून ताब्यात घेत गुन्हे नोंदविले. सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले, उदयसिंग बारवाल, परवेज खान व ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा