शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना अटक करा

By admin | Updated: July 24, 2016 00:17 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

महाराष्ट्र अंनिस : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तीन वर्षे होऊनही त्यांचे मारेकरी व त्यामागील सुत्रधार मोकाट आहे. ही लोकशाहीला लाजविणारी बाब आहे. यातील मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. डॉक्टरांच्या हत्येचा राग, संताप, द्वेष, वेदना मनात ठेवत विवेकाच्या मार्गाने चवळवळीचे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला महाराष्ट्रभर भावना व्यक्त करतात. ‘हिंसा के खिलाफ मानवता ही ओर’, हे अभियान २० जुलै ते २० आॅगस्टपर्यंत राबवित आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून बुधवारी सकाळी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात आले. यानंतर डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, कार्यवाह नरेंद्र कांबळे, भरत कोकावार, भिमसेन गोटे, अजय मोहोड, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, नंदकुमार वानखडे, डॉ. माधुरी झाडे, सुनील सावध, प्रा. सावरकर, प्रा. वानखडे, सुनील ढाले, किसान अधिकारचे मुख्य पे्ररक अविनाश काकडे, अ.भा. अंनिसचे संजय इंगळे तिगावकर, गुणवंत डकरे, अनिल मुर्डीव, राजेंद्र ढोबळे, सुधाकर मिसाळ, वानखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)