शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

१३०.२५ कोटींच्या कामांना मान्यता

By admin | Updated: March 11, 2016 02:33 IST

लोकसभा मतदार संघातील विविध १२ रस्ते विकास कामांना केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजना २०१५-१६ अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

रामदास तडस यांची माहिती : अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लागणारवर्धा : लोकसभा मतदार संघातील विविध १२ रस्ते विकास कामांना केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजना २०१५-१६ अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामांकरिता १३०.२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिल्ली येथून दूरध्वनीद्वारे दिल्याचे त्यांच्या कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र शासनाच्या केंद्रीयमार्ग निधी योजनेंतर्गत १५ मे २०१५ वर्धा लोकसभा मतदार संघातील विविध १२ रस्ते विकास कामांना तत्वत: मान्यता देण्यात आली होती. त्याला अनुसरून केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे प्रस्तावित सर्व १२ रस्ते विकास कामाला ८ मार्च २०१६ रोजी प्रोजेक्ट झोन सहाच्या पत्रानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला प्राप्त झाले.राज्य शासनातर्फे संबंधीत मुख्य अभियंत्यांना त्वरीत या कामांची बजेटप्लेट सादर करण्याबाबत सुचित करण्यात आले असून शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कामांचा समावेश करण्याकरिता प्रस्तावित करण्याबाबत संबंधीत यंत्रनेला खा. तडस यांनी निर्देश दिल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.या कामाकरिता त्यांना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे ना. नितीन गडकरी यांचे सहकार्य लाभल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)