शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

सिंदी व चांदूर रेल्वे उड्डाण पुलांना रेल्वे मंत्रालयाची स्वीकृती

By admin | Updated: March 10, 2016 02:54 IST

सिंदी (रेल्वे) व चांदूर (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाणपुलांचे प्रस्ताव रेल्वे मंत्रालयातर्फे स्वीकृत करण्यात आले आहे.

खासदारांची माहिती : रेल्वे मंत्र्यांचे लेखी उत्तरवर्धा : सिंदी (रेल्वे) व चांदूर (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाणपुलांचे प्रस्ताव रेल्वे मंत्रालयातर्फे स्वीकृत करण्यात आले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून लेखी उत्तर देण्यात आल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथील पूल प्रलंबित असल्याने सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत खा. तडस यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न क्र. १६९ अंतर्गत प्रश्न उपस्थित करून समस्या मांडल्या. या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सदर प्रस्ताव स्विकृत झाला असल्याची लेखी माहिती उपलब्ध करून दिली.सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाण पुलाचे कार्य गतवर्षी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट झाले असून काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर कामाची निविदा प्रक्रिया प्रारंभ होईल. त्याच धर्तीवर चांदूर (रेल्वे) येथील उड्डाण पुलाच्या कार्याला राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात स्थान मिळणे आवश्यक आहे. त्याकरिता पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही देखील खा. तडस यांनी दिली.सिंदी रेल्वे व चांदूर रेल्वे या दोन्ही पुलांची सामान्यांना प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा लवकर दूर व्हावी, यासाठी प्रयत्न राहणार आहे. मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाकरिता केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असल्याचे खा. तडस यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)