शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

साठवण केलेल्या कापसावर फेरोमन ट्रॅप लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:39 IST

तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्यावतीने उमरगाव येथे शेत शिवारात कपासी पिकामध्ये गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाहणी करण्यात आली पिकातील गुलाबी बोंडअळी तपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीची पाहणी : शेतकऱ्यांना फवारणीविषयी केले कृषी कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्यावतीने उमरगाव येथे शेत शिवारात कपासी पिकामध्ये गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाहणी करण्यात आली पिकातील गुलाबी बोंडअळी तपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रियंका ढेरंगे, कृषी सहाय्यक एस. एम. महाकाळकर उपस्थित होते.ओमप्रकाश जायसवाल यांच्या शेतामध्ये कपाशी पिकांची पाहणी करण्यात आली. ओलित केलेल्या कपाशीमध्ये बोंडअळीचा व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. उपस्थित शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी प्रादुभार्वाचे प्रमुख कारणे विषद करण्यात आली. यामध्ये कपाशी पिकाला ओलित करणे व रासायनिक खताचा अतिरेक व मध्यंतरी शेतकऱ्यांनी लाइट ट्रॅप नीम अर्क व रासायनिक फवारणी करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. कही भागामध्ये कपाशी पिकाचे पाने लाल पडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असता झाडामधे नत्राची व मॅग्निशीयमची कमतरता निर्माण झाल्यामुळे पाने लाल पडत असल्याचे प्रियंका ढेरंगे यानी सांगितलेतुर पिकावर शेंग पोखरणाºया किडीचा १० ते २० अळ्या तसेच पिसारी पंतगाच्या ५ ते १० अळ्या प्रति १० झाडे आढळून आल्या. इमामेस्टिन बेन्झोएट ५ टक्के एस जी ७ ग्राम १५ लीटर पाण्यात किवा इंडोस्कार्ब १४.५ टक्के ५ मिली १५ लीटर पाण्यात किवा किनोल्फोस २५ ते ३० मिली १५ लीटर पाण्यात टाकून फवारावे तसेच तुरीच्या खोडावरील करप्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मंकोझब बुरशीनाशक ४० ग्रॅम १५ लीटर पाण्यात टाकून रोगाची लॉगआन दिसताच खोड व फांदयावर फवारणी करावी असे एस .एम. महाकालकर यांनी सांगितले. सरासरी ५ ते १० टक्के पात्या फुले आणि हिरव्या बोंडाचे नुकसान असे दिसल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजावे. गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकरी बंधुनी ओलित व रासायनिक खते देण्याचे टाळावे, लाइट ट्रॅप लावा वे ५ टक्के निम अर्क किंवा दर्शपर्णी किंवा क्लोरोफायरिफॉस २० टक्के तीव्रतेचे ३० मिली १५ लीटर पाण्यात टाकून फवारणी केल्यास बोंडअळी नियंत्रणात आणु शकतो घरी साठवणुक केलेल्या कापसामध्ये गुलाबी बोंडअळीचे पंतग असण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी साठ वन केलेल्या कपाशीच्या ढिगा जवळ फेरोमन ट्रॅप लावावे व जमा झालेले पतंग नष्ट करून घ्यावे असे आवाहन कार्यक्रमाला उपस्थित शेतकºयांना करण्यात आले.

टॅग्स :cottonकापूस