शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक; वर्धा जिल्ह्यात विषप्रयोग करून सहा मोरांना मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 16:07 IST

Wardha news थार-पार्डी रस्त्यावर असलेल्या थार जंगलात आड नाल्याजवळ पाण्यामध्ये विष प्रयोग करून सहा मोरांना मारल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देथार जंगलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: थार-पार्डी रस्त्यावर असलेल्या थार जंगलात आड नाल्याजवळ पाण्यामध्ये विष प्रयोग करून सहा मोरांना मारल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी वनविभागाने पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये शिकारी वन्यप्राण्यांना टार्गेट करीत आहे. याच हेतूने काही शिका?्यांनी आड नाल्यामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवले. या पाण्यामध्ये विष प्रयोग केला. सदरचे पाणी मोर या प्राण्यांनी प्राशन केले आणि त्यातूनच एकापाठोपाठ सहा मोरांचा मृत्यू झाला.

सदरची घटना वनविभागाला माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकारी सुहास पाटील व त्यांच्या अधिनस्त चमूने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मोरांचे छवविच्छेदन करण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कांबळे यांना बोलविले. डॉक्टर कांबळे यांनी पंचनामा करुन शवविच्छेदन केले. असून काही अवयव प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहे. प्रयोग शाळेमधून रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. आष्टी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन्यप्राणी आहे. मात्र शिका?्यांच्या पथ्यावर असल्याने एकापाठोपाठ असंख्य मोर, ससा, हरीण या प्राण्यांची शिकार होत असल्याच्या घटना अलीकडेच उघडकीस आले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांची शिकार करणा?्या विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव