शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासागर जलाशयात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:23 IST

सौंदर्य व जलसाठा वाढावा तसेच शेतजमीन ओलिताखाली यावी या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने येथील वर्धा मार्गावर गाव तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. या अण्णासागर जलाशयाच्या कामासाठी ६५.६५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला.

ठळक मुद्देसेवाग्रामात पाणीबाणी : मत्स्य पालनालाही मूठमाती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सौंदर्य व जलसाठा वाढावा तसेच शेतजमीन ओलिताखाली यावी या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने येथील वर्धा मार्गावर गाव तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. या अण्णासागर जलाशयाच्या कामासाठी ६५.६५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला. मात्र, सदर अण्णासागर जलाशयात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी, सेवाग्राम येथे जलसंकट तीव्र झाले असून मत्स्य पालनाही मुठमाती मिळाल आहे.जि. प. लघुसिंचन विभाग वर्धा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमीसंधारण अभियानांतर्गत अण्णासागर तलावाचे नव्याने पुनर्जीवन करून १२०.८८ सघमी इतका जलसाठ्याची साठवणू करता येईल, अशा पद्धतीने काम करण्यात आले. हा जलाशय सेवाग्राम-वर्धा मार्गावर असल्याने व महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे असल्याने यामुळे परिसरातील सौंदर्यात भरच पडणार होती. परंतु, सध्या या जलाशयात एक थेंबही पाणी नाही. सर्व सेवा संघाच्या जागेवर असलेल्या या जलाशयाचा एक बंधारा आदर्शनगरकडून बनविण्यात आला आहे.यामुळे चार ठिकाणावरून वाहणारे पाणी सरळ तलावात येईल. शिवाय यातून जलसाठा वाढेल अशी आशा होती. मात्र, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम या जलाशयाच्या पाणी साठवणीवर झाला. त्यातच सध्या या जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. या जलाशयात मत्स्य पालन उपक्रम सुरू करण्यात आला होता. परंतु, पाण्याअभावी तोही बारगळला आहे. असे असले तरी यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस होत हा जलाशय पूर्णपणे भरेल अशी आशा नागरिकांना आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई