शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

अमर काळे यांच्यावर मध्यप्रदेशातील निवडणुकीची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:50 IST

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार अमर शरदराव काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचार विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक : अखिल भारतीय काँग्रेसकडून घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार अमर शरदराव काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. काळे मध्यप्रदेश येथील मांडला व दिंडोरी जिल्ह्याचे निरीक्षक म्हणुन काम पाहणार आहेत मध्यंतरी आमदार काळे यांना तातडीने दिल्लीला बोलाविण्यात आले होते. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना मध्यप्रदेश येथील मांडला जिल्ह्यातील चार विधानसभा तथा डिंडोरी जिल्ह्यातील विधानसभाचे निरीक्षक म्हणून नियुक्त केल्याचे सांगितले.त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आमदार काळे हे लवकरच मध्यप्रदेश येथील डिंडोरी आणि मांडला या जिल्ह्याचे दौरे करणार आहेत. या दरम्यान कॉंग्रेस पार्टीचे विधानसभा निहाय उमेदवार नियुक्त करणार असुन प्रचार करण्यासाठी ते लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते. याच दरम्यान कॉँग्रेस पार्टीतील काही नाराज नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना समजावणीचे कामही ते करणार आहेत. अलिकडे दिल्ली येथील नेत्यांनी आमदार काळे यांच्या कामाची प्रशंसा केली असून त्यांनी विशेष बाब म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार काळे यांनी खा. राहुल गांधी यांच्या वर्धा जिल्हा दौऱ्यादरम्यान मोठी भूमिका बजावली होती. खा. अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खरगे यांनी हे जवळून पाहिले होते.

टॅग्स :congressकाँग्रेस