शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
3
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
4
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
5
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
6
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
7
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
8
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
9
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
10
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
11
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
12
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
13
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
14
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
15
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
16
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
17
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
18
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
19
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
20
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

दारूची वाहतूक करणारे अटकेत

By admin | Updated: February 15, 2016 02:21 IST

नागपूर जिल्ह्यातून चंद्रपूरकडे दुचाकीने दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना महिलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याजवळून ४७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त : तावी गावातील महिलांचा पुढाकार

गिरड : नागपूर जिल्ह्यातून चंद्रपूरकडे दुचाकीने दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना महिलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याजवळून ४७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी सकाळी १० वाजता समुद्रपूर तालुक्यातील तावी येथे ही कारवाई करण्यात आली. किरण श्रीरामे (४९) रा. गिरड व दिवाकर चौधरी (४०) रा. ताडगाव, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, तावी येथील बचतगटातील शेकडो महिला व पुरूष मुख्यमार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात एकत्रित आले होते. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील सिर्सी येथून किरण श्रीरामे व दिवाकर चौधरी हे एमएच ४९ जी ५३५३ या क्रमांकाच्या दुचाकीने देशी दारू घेऊन चंद्रपूर जिल्ह्याकडे जात होते. अवैध दारूची वाहतूक सुरू असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. महिलांनी दोघांनाही ताब्यात घेऊन गिरड पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस त्वरीत तावी येथे पोहोचले. पोलिसांनी १२ हजार ५०० रूपयांची देशी दारू व ३५ हजार रूपयांची दुचाकी, असा ४७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गिरड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक थोटे यांच्या मार्गदर्शनात गजानन घोडे, नितीन नागोसे, रवी घाटुर्ले, रहीम शेख आदींनी केली. यावेळी मोहगावच्या सरपंच रंजना मसराम, उपसरपंच कैलास नवघरे, सदस्य सविता घोटेकर, सपना आडकिने, कल्पना नेहारे, अर्चना राऊत, मनीषा शेवळे, विद्या परचाके, सविता शेळके, बेबी गायकवाड, संगीता लाटनकर आदी महिलांची उपस्थिती होती.(वार्ताहर)