शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवाल दाम्पत्यास कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:33 IST

संगनमत करून महिला बचत गटाची नोंदणी न करता बचत गटाच्या नावावर स्त्रियांना जास्त व्याज व लाभांशाचा परतावा करण्याचे खोटे आश्वासन देवून रक्कम गुंतविण्यास लावून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणात आरोपी माया महेंद्र अग्रवाल व महेंद्र मदनलाल अग्रवाल या दोघांना न्यायालयाने महाराष्ट्र ठेविदार अधिनियमानुसार .......

ठळक मुद्देबचत गटाच्या नावावर महिलांची फसवणूक : ४९ लाख ३० हजाराच्या वर होत्या ठेवी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संगनमत करून महिला बचत गटाची नोंदणी न करता बचत गटाच्या नावावर स्त्रियांना जास्त व्याज व लाभांशाचा परतावा करण्याचे खोटे आश्वासन देवून रक्कम गुंतविण्यास लावून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणात आरोपी माया महेंद्र अग्रवाल व महेंद्र मदनलाल अग्रवाल या दोघांना न्यायालयाने महाराष्ट्र ठेविदार अधिनियमानुसार प्रत्येकी चार वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिणे साधा करावासाची व कलम ४२० अन्वये चार वर्ष सश्रम कारावासाची तसेच कलम ४०६ अन्वये दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदर निकाल अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश एम.जे. धोटे यांनी दिला.घटनेची हकीकत अशी की, माया महेंद्र अग्रवाल व महेंद्र मदनलाल अग्रवाल यांनी संगनमत करून महिला बचत गटाची नोंदणी न करता महिला बचत गटाच्या नावावर फिर्यादी महिलेसह १९ महिलांना जास्त व्याज व लाभांशाचा परतावा करण्याचे खोटे आश्वासन दिले. बचत गटामध्ये रकमेची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सन २०१२ व २०१४ या वर्षात रक्कम जमा केली व मुदत संपल्यानंतर १९ महिला पैसे परत मागण्यासाठी गेले असता त्यांना मारण्याची धमकी दिली. याप्रकरणात फिर्यादी कलावती गुलाब ढोके यांच्या तक्रारीवरून माया अग्रवाल व महेंद्र अग्रवाल यांच्याविरूध्द कलम ४२०, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बयाण व पुरावे याच्या आधारे आरोपींनी १०२ पिडीत लोकांची फसवणूक केल्याचे दिसून आले. एकूण ४९ लाख ३० हजार ५०० रूपयाच्या ठेवी स्विकारून पिडींतांची फसवणूक व विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाले. व स्वत:साठी हा पैसा वापरला, त्यामुळे या गुन्ह्यात कलम ४०६ व महाराष्टÑ ठेविदार हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ कलम ३ ची वाढ करण्यात आली.या खटल्यात सरकारी पक्षाने ३३ साक्षीदार तपासले. सुरुवातीला या प्रकरणाचे कामकाज सहाय्यक शासकीय अभियोक्ता आर.एम. गुरू यांनी तर नंतर अ‍ॅड. विनय आर. घुडे यांनी चालविले. पैरवी अधिकारी म्हणून नरेंद्र भगत, संजय डगवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crimeगुन्हाInvestmentगुंतवणूक