शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:03 IST

बोर कालव्याची गत काही वर्षांपासून डागडुजी व दुरुस्ती केली नाही. सध्या कालव्याचे खोलीकरण सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पाझरणाऱ्या कालव्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देदरवर्षी पाझरते कालव्याचे पाणी : बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : बोर कालव्याची गत काही वर्षांपासून डागडुजी व दुरुस्ती केली नाही. सध्या कालव्याचे खोलीकरण सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पाझरणाऱ्या कालव्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.घोराड येथील शेतकरी गुणवंत कवडू राऊत यांनी २०१४ मध्ये कालव्याचे पाणी शेतात पाझरल्याने पिकाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी संबंधित विभागाकडे केल्या; मात्र दखल घेण्यात आली नाही. कोटंबा वितरिकेच्या पाझरणाऱ्या  केवळ फक्त ४० मीटरचे बांधकाम केले जाणार आहे पण, ४० मीटर बांधकामाने ही समस्या सुटणार काय? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.या शेतकºयाच्या शेताजवळील वितरिकेचे खोलीकरण करताना शेताला असणारे तारेचे कुंपण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. शेतकऱ्याने मनाई केली असता कर्तव्यावर असणाऱ्या रोजंदारी कर्मचाºयाने शेतकऱ्याला पाहून घेण्याची भाषा केली. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घोराड वितरिकेवर घडला.त्यावेळी संबंधित अभियंत्याने माफी मागून बाजू सावरण्याचा प्रकार घडला. या रोजंदारी कामगाराने शेतकºयाला शिवीगाळ करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून ज्वारी व संत्रा पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे.शेतकºयाने तहसीलदार, पाटबंधारे विभाग , पोलीस ठाण्यात ही तक्रार केली असून यावर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. बांधकामानंतर शेतात पाणी पाझरल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकणार आहे.बोर वितरिकेचे खोलीकरण सुरू असताना संबधित विभागाचे अभियंता हजार न राहता रोजंदारी कर्मचाºयांच्या भारोष्यावर आपला गाडा हकालत असल्याचे दिसून येत आहे कोणतेही काम करीत असताना शेतक?्याला विश्वासात घेणे गरजेचे नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती