शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

अभिनेत्री तनुश्री दत्तावर वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:37 IST

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यावर वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमनसेचा उल्लेख गुंडांची पार्टी असा केला होता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यावर वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनुश्री दत्ता हिने मुंबई येथे २७ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे पक्षाचा उल्लेख गुंडांची पार्टी असा केल्याने मनसेचे सेलू तालुका अध्यक्ष प्रशांत झाडे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तनुश्रीने या पत्रपरिषदेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केल्याचे झाडे यांनी नमूद केले आहे. सध्या तनुश्री नाना पाटेकरवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. सेलूचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. यावेळी मनसेचे वर्धा शहरातील व सेलूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Tanushree Duttaतनुश्री दत्ता