सकाळी शाळेत जात असलेल्या प्रभाकर व बेबी सावरकर या शिक्षक दाम्पत्याचा कारंजा-गवडी मार्गावर उमरी फाट्याजवळ बुधवारी सकाळी अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले.
कारंजा-गवंडी मार्गावर अपघात...
By admin | Updated: March 26, 2015 01:43 IST