शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंजीला मिळाले १५ लाखांचे नवे मंडळ कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:15 IST

येथील मंडळ अधिकारी (महसूल) व तलाठी कार्यालयाची नवीन इमारत मिळाली आहे. या इमारतीखे लोकार्पण नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कामांना मिळणार गती : १५ वर्षांनंतर मिळाली नवी इमारत

आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : येथील मंडळ अधिकारी (महसूल) व तलाठी कार्यालयाची नवीन इमारत मिळाली आहे. या इमारतीखे लोकार्पण नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची उपस्थिती होती.आंजी (मो.) येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये जुने मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय होते. ते मोडकळीस आले होते. त्यामुळे १५ वर्षांपासून मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय हे ग्राम सचिवालयाच्या छोट्या खोलीमध्ये कार्यरत होते. मोडकळीस झालेल्या इमारतीच्या ठिकाणी १५ लक्ष रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली. त्याचे लोकार्पण झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार मनोहर चव्हाण यांची उपस्थिती होती. सोबतच जि.प. च्या शिक्षण सभापती जयश्री गफाट, सरपंच जगदीश संचेरिया, मांडवाच्या पं.स. सदस्य वंदना वाबने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता म्हैसकर, मंडळ अधिकारी शैलेश देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील गफाट, आंजीचे तलाठी पाथरकर, रूपराव मोरे, ग्राम विकास अधिकारी अंगद सुरकार इत्यादी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता महसुलच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.पांदण रस्त्याची आयुक्तांनी केली पाहणीघोराड : परिसरात पांदण रस्त्याच्या कामाला आ. डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने गती मिळाली आहे. त्या रस्त्याची नागपूर विभागाचे आयुक्त अनूप कुमार यांनी पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तहसीलदार महेंद्र सोनोने, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, बाजार समितीचे संचालक विलास वरटकर यांची उपस्थिती होती. सेलू हिंगणी मार्गावर मोहन माहुरे ते घनश्याम माहुरे यांच्या शेताकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी शेतकऱ्यांशी हितगुज केले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या चर्चेदरम्यान बोंडअळीचा विषय निघाला. यावेळी सुदाम माहुरे, सुरेश माहुरे, वसंतराव माहुरे आदी उपस्थित होते. या पांदण रस्त्यावरील शेतकऱ्यांना वहीवाटीसाठी त्रास होता. याकडे लक्ष दिल्याबद्दल शेतकऱ्यांना आमदाराचे आभार मानले.