शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कारसह देशी दारूच्या ८६४ बाटल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:05 IST

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाचणगांव चौरस्ता येथे नाकेबंदी करून प्रवीण नरेश नाईक (४१), रा.पंचशील नगर, पुलगांव याला त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन आणि देशी दारूने भरलेल्या ८६४ निपा असा एकूण ५ लाख ५१ हजार ८४० रूपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाचणगांव चौरस्ता येथे नाकेबंदी करून प्रवीण नरेश नाईक (४१), रा.पंचशील नगर, पुलगांव याला त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन आणि देशी दारूने भरलेल्या ८६४ निपा असा एकूण ५ लाख ५१ हजार ८४० रूपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.प्रवीण नाईक हा वाहन क्रमांक एम.एच.३१ डी.के.२८७२ मध्ये देशी दारूने भरलेल्या ८६४ शिशा घेऊन दारूची अवैध वाहतुक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नाकेबंदी करून पोलिसांनी अवैध देशी दारूची वाहतुक करण्याकरीता वापरण्यात आलेली पांढºया रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी जप्त करून आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यातर्गंत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.बसवराज तेली, निखील पिंगळे, दिनेशकुु मार कोल्हे, रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अहफास सैयद, अशोक भोयर, विवेक बनसोड, संदीप एकबोटे, अनिल भोवरे, पवन निलेकर, विकास मुंडे आणि राकेश शिवणकर यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी