शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

७.२५० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:39 IST

खात्रीदायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ७.२५० किलो गांजा जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकाला अटक केली असून एका आरोपीने यशस्वीरीत्या पळ काढला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएक अटकेत तर एक पसार : स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाईं

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खात्रीदायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ७.२५० किलो गांजा जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकाला अटक केली असून एका आरोपीने यशस्वीरीत्या पळ काढला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रानुसार, सलीम पठान नामक इसम हा त्याच्या साथीदारासोबत गांजा आणत असल्याची तसेच हे दोन्ही आरोपी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून वर्धा शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहिती प्राप्त होताच पोलिसांनी महिलाश्रम भागातील सुशील हिंम्मतसिगका शाळेजवळ सापळा रचला. यावेळी दोन संशयित इसम येत असल्याने पोलिसांनीही आपल्या हालचालींना वेग दिला. दरम्यान पोलीस पुढे असल्याचे लक्षात येताच दोघांपैकी एकाने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. तर एक जण पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेख सरताज शेख आलम (४३) याच्याकडून एका स्कूल बॅगमधील ७२ हजार ५०० रुपये किंमतीचा ७ किलो २५० ग्रॅम जप्त केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शेख सरताज शेख आलम रा. वर्धा व सलीम पठाण रा. अमरावती या दोघांविरुद्ध एन.डी.पी.एस. एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, प्रदीप देशमुख, प्रमोद जांभूळकर, गिरीश कोरडे, हितेंद्र परतेकी, यशवंत गोल्हर, विकास अवचट, संघसेन कांबळे, रितेश शर्मा आदींनी केली.