शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

६६ हजार क्विंटल पांढऱ्या सोन्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:56 IST

पांढरे सोने अशी कापसाची ओळख. परंतु, आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामनाच पांढरे सोने उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी करावा लागतो. यंदाही गुलाबी बोंडअळीचा फटका सुरूवातील कापूस उत्पादकांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देकृउबासच्या नऊ केंद्रांवरील खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पांढरे सोने अशी कापसाची ओळख. परंतु, आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामनाच पांढरे सोने उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी करावा लागतो. यंदाही गुलाबी बोंडअळीचा फटका सुरूवातील कापूस उत्पादकांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. असे असले तरी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण ९ केंद्रांवर आतापर्यंत ६६ हजार ४० क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंजी येथे मंगलमुर्ती कोटेक्स, मदनी येथे सियाराम फायबर कंपनी, उमरी येथे हर्षनिल अ‍ॅग्रो, आमला येथे लक्ष्मी जिनिंग, वर्धा येथे कन कॉटन, तनूज कॉटन, मॉ. भवानी कॉटन, एमआयडीसी भागातील शाममोहन व वायगाव येथे सीसीआयच्या केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीकरिता आणला असून शेतकºयाच्या कापसाला सरासरी ५ हजार ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाल्याचे सांगण्यात येते. कापूस विक्रीदरम्यान कुठल्याही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होऊ नये यासाठी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.बुडतोय सेस आणि शासनाचे देखरेख शुल्कवर्षभऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीला कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सुमारे ४० लाखांचा सेस तर शासनाला १.०५ टक्के देखरेख फी मिळते. परंतु, सध्या पणन संचालनालय पुणे द्वारे थेट खरेदी परवाने दिले जात असल्याने हा निधीच मिळणे बंद झाल्याचे सांगण्यात येते. वायगाव (नि.) येथे दोन ठिकाणी थेट खरेदी परवान्यांद्वारे कापसाची खरेदी केली जात असून आतापर्यंत किती कापसाची खरेदी झाली. शिवाय कुठल्या शेतकऱ्यांच्या कापसाला किती भाव मिळाला याची माहितीच संबंधित विभागाकडे नाही. त्यामुळे कपाशी उत्पादकांची फसगत होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :cottonकापूस