शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह ४.८० लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:25 IST

तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर नाकेबंदी करीत जिल्हा दारुबंदी पथकाने चंद्रपुरकडे जाणारा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत देशी दारूच्या ३० पेट्यांसह वाहन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएकाला अटक : चंद्रपुरात जात होता दारूसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर नाकेबंदी करीत जिल्हा दारुबंदी पथकाने चंद्रपुरकडे जाणारा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत देशी दारूच्या ३० पेट्यांसह वाहन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्हा दारुबंदी झाल्यापासून या जिल्ह्यात नागपूर येथून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूकहोते. नागपूर -चंद्रपूर मागार्ने हा प्रकार गत काही दिवसांपासून वाढतच आहे. मात्र दारुबंदी पथकाद्वारे दारू वाहतुकीवर नियंत्रण लावण्यात येत येत असल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री दरम्यान याच मागार्ने दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून दारुबंदी पथकाने आरंभा टोल नाक्यावर नाकेबंदी केली. यावेळी संशयीत वाहनाची तपाणी केली असाता असता एम.एच ४० एन ६२३२ क्रमांकाच्या कारमध्ये देशी दारू मिळून आली. या कारवाईत बलवीर उर्फ नंदु कोठुलाल रहामडाले रा.जरीपटका नागपूर याला अटक करण्यात आली आहे.दारूबंदीची ही सदर करवाई जिल्हा दारुबंदी विषेश पथकाने पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अजय अवचट, श्रीकांत कडु, गणेश इंगोले, राहुल गिरडे, संजय सुर्यवंशी, गजानन कठाने, नितीन ताराचंदी, पप्पु वाघ, प्रमोद जांभुळकर आदिंनी केली.

टॅग्स :crimeगुन्हे