शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलीच्या हल्ल्यातील जखमीला ४ लाख रूपयांची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:39 IST

अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी साहेबराव कालोकर रा. मुबारकपूर यांना वनविभागाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

ठळक मुद्देआमदाराच्या हस्ते धनादेश वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी साहेबराव कालोकर रा. मुबारकपूर यांना वनविभागाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदर धनादेश आमदार अमर काळे यांच्या हस्ते जखमी शेतकºयाला देण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, मनोहर येणूरकर आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी आ. काळे यांनी जखमी शेतकºयाला प्रकृतीची विचारणा केली. त्यावर अस्वलीने हल्ला केला. यात दोन्ही डोळे गेले. क्षणार्धात आयुष्याचे वाटोळ झाल. नियतीने माझे डोळे नेले त्यापेक्षा जीवच गेला असता तर दररोज होणाºया वेदना संपल्या असत्या असे म्हणत शेतकरी साहेबराव ठसाठसा रडला.साहेबराव शेतात जात असताना अस्वलीने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी अस्वलीचे धारदार नख शेतकºयाच्या दोन्ही डोळ्यात गेल्याने शेतकºयाचे डोळे निकामी झाले. कुटूंबातील कर्ता असलेला साहेबराव अस्वलीच्या हल्ल्यात अंध झाल्याने वनविभागाच्यावतीने त्याला चार लाखांची शासकीय मदत देण्यात आली आहे. यावेळी आमदार काळे यांनी जखमी शेतकºयांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच मदतीचे आश्वासनही दिले. जखमी शेतकºयाला वेळीच शासकीय मदत मिळावी या हेतूने वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी स्वत: पुढाकार घेऊन तातडीने प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला. तसेच त्याबाबतचा पाठपूरावाही केला.तालुक्यात अकरा शेतकºयांवर हल्ले करून अस्वलीने कहर केला होता. अस्वलीच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. तिच्या भीतीमुळे अनेक शेतकरी व शेतमजूर शेतात दिवसाला जाण्यासही घाबरत होते. या भागातील वन्यप्राणी मानववस्तीकडे येऊ नयेत यासाठी वन विभागाच्या अधिकाºयांनी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी काही नागरिकांनी केली.