शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

सहा जागांकरिता ३४ नामांकन दाखल

By admin | Updated: December 18, 2015 02:38 IST

येथील पालिकेच्या आठपैकी चार प्रभागातील ६ जागांसाठी पोटनिवडणूक होवू घातली आहे.

हिंगणघाट पालिकेची पोटनिवडणूक हिंगणघाट: येथील पालिकेच्या आठपैकी चार प्रभागातील ६ जागांसाठी पोटनिवडणूक होवू घातली आहे. यात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३४ अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबर उमेदवारीमागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतरच प्रत्येक जागेचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक पक्षविरोेधीत मतदानातून अपात्र ठरल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. गुरुवार नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. २ (अ) मधून मेघा नितीन मडावी (भाजपा), सुरेखा शंकर मडावी (अपक्ष), शोभा उद्धव सराटे (राकाँ.), छाया रामदास मडावी (बसपा) यांचा समावेश असून येथील जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.प्रभाग क्र. २ (ब) मध्ये इतर मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव असून यात निता सतीश धोबे (भाजपा), ज्योती मनोज वरघने (अपक्ष), शीतल दिनेश देशकरी (राकॉ.), सारिका लिलाधर कानबाळे (अपक्ष), वैशाली धिरज भगत (अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले आहे. प्रभाग क्र. ५ (ब) मधील जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीयांसाठी राखीव असून यात शुभांगी सुनील डोंगरे (भाजपा), निता प्रकाश वानखेडे (राकाँ), हेमा मनिषा तडस (काँग्रेस), जायदा शेख गणी शेख (बसपा) यांनी नामांकन दाखल केले आहे. प्रभाग क्र. ६ (अ) नामाप्रसाठी राखीव असून यात हरिदास बळीराम काटकर (अपक्ष), मनीष वसंत देवढे (भाजपा), अमित राजेंद्र चाफले (राकाँ.), आरती गजानन कुबडे (अपक्ष), मोनु बंडु निखाडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग क्र.६ (ड) सर्वसाधारण असून यात प्रलय भाऊराव तेलंग (अपक्ष,) भूषण श्याम पिसे (राकाँ.), संजय रामदास इखार (अपक्ष), रविला शिवाजी आखाडे (भाजपा), दिवाकर बाळकृष्ण वाघमारे (अपक्ष), भूपेंद्र महादेव भरडकर (अपक्ष) यांनी नामाकंन दाखल केले. प्रभाग क्र. ७ (ड) सर्वसाधारण यात संजय दिनकर जैन (शिवसेना), अ‍ॅड. स्वप्नील जयंत धारकर (भाजपा), सुरेश रामाजी मुंजेवार (अपक्ष), उमेश विठ्ठल वकील (अपक्ष), श्याम भास्कर हंडपवार (अपक्ष), सचीन व्यंकटेश वाघे (अपक्ष), सौरभ राजू तिमांडे (राकाँ), मोहंमद शकील मोहंमद जब्बार (राकाँ), राजेश रमेश हिंगमीरे (काँग्रेस), टिकाराम गणबाजी जवादे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.(तालुका प्रतिनिधी)