शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याला लागलेल्या आगीत ३० क्विंटल कापूस स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:47 IST

तालुक्यातील तास येथील साहेबराव धोटे यांच्या घराला अचानक आग लागली. यात गोठ्यातील ३० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देतास येथील घटना : शेतकऱ्याचे दोन लाखांच्या वर नुकसान

ऑनलाईन लोकमतसमुद्रपूर : तालुक्यातील तास येथील साहेबराव धोटे यांच्या घराला अचानक आग लागली. यात गोठ्यातील ३० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. यात त्यांचे अंदाचे दोन लाख रुपयांवर नुकसान झाले. नागरिकांच्या सतर्कतेने परिसरात आग पसरली नाही.तास येथील साहेबराव धोटे यांच्याकडे १२ एकर शेती आहे. त्यांनी सोयाबीन व कपाशीचे पीक घेतले होते. जवळपास ३० क्विंटल निघालेला कापूस त्यांनी गोठ्यात साठवून ठेवला होता. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच प्रफुल उसरे, मनीष नांदे, अनिल सूर्यवंशी, आशीष सूर्यवंशी, नानाजी धोटे, पुंडलिक धोटे, चिंतामण सूर्यवंशी, मधुकर उसरे, पंढरी वैद्य, कवडू कोल्हे, शंकर सुपारे आदी नागरिकांनी गावातील विहिरीवरून मोटार पंप सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत गोठ्यातील ३० क्विंटल कापूस स्वाहा झाला होता. गोठ्यातील शेतीपयोगी साहित्यही जळून खाक झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग परिसरात पसरली नाही.माहिती मिळताच तलाठी ढवळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे. धोटे कुटुंबीयांचे उदरनिवार्हाचे साधन शेतीच आहे. कष्टाने पिकविलेले कपाशीचे पीक हातचे निघून गेल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकºयाला शासकीय मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :fireआग