शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत २७ व्यक्तींचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास अहवाल अवघ्या एक तासाच्या आत प्राप्त होत असल्याने अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी करण्याची पद्धत सध्या वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे.

ठळक मुद्देकोविड पसरवितोय पाय : मृतांमध्ये पाच महिलांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाचा सप्टेंबर महिना वर्धेकरांच्या अडचणीत भर टाकणाराच ठरू पाहत आहे. सध्या दिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोविड मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मागील चार दिवसांत एकूण २६ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात पाच महिलांचाही समावेश आहे.स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास अहवाल अवघ्या एक तासाच्या आत प्राप्त होत असल्याने अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी करण्याची पद्धत सध्या वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे. गुरूवार १७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील २९ हजार २२४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २ हजाार ९८८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर १ हजार ४७१ व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवसांत ४१८ नवीन कोविड बाधित आढळले असून २१८ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर २६ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.कोरोनाला २१८ व्यक्तींनी हरविलेमागील चार दिवसांत जिल्ह्यात ४१८ नवीन कोविड बाधित सापडले असले तरी २१८ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर शुक्रवारी ५७ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या