शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

२४ प्रतिकृती जाणार राज्यस्तरावर

By admin | Updated: September 21, 2015 01:54 IST

जि.प. शिक्षण विभागाद्वारे इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन १८ ते २० सप्टेंबर दरम्यान घेण्यात आले.

इन्स्पायर अवॉर्ड प्रदनर्शन : ३२१ विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभागवर्धा : जि.प. शिक्षण विभागाद्वारे इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन १८ ते २० सप्टेंबर दरम्यान घेण्यात आले. यात ३२१ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला. यात सादर झालेल्या २४ प्रतिकृतींची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.शुक्रवारी उद्घाटन झालेल्या इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा समारोप रविवारी अग्निहोत्री पॉलिटेक्निक कॉलेज नागठाणा रोड येथे झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक आ. नागो गाणार तर अतिथी म्हणून खा. रामदास तडस, जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा व तंत्रज्ञानी व्हावे, असे मत खा. तडस यांनी व्यक्त केले. गाणार यांनी विज्ञान शिकताना शिस्तबद्ध असावे. त्यांनी न्युटन व आर्किमेडीजचा सिद्धांत सोप्या भाषेत सांगितला. विद्यार्थ्यांनी चिकित्सक असावे, असेही सांगितले. भेंडे यांनी येथे सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचा शिक्षण विभागाने प्रयत्न केला. गौरी पूजनाचा सण असला तरी ३२१ विद्यार्थ्यांसह शिक्षक उपस्थित झाले, हे अभिनंदनिय असल्याचे सांगितले. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला शिक्षणाधिकारी (माध्य.) विश्वास लबडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) धनराज तेलंग, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक लांजेवार, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक उषा तळवेकर, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींनी विविध समित्यांमध्ये सहभाग घेत सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन साळवे यांनी केले तर आभार उषा तळवेकर यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)