शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत काजीपेठ-पुणे हिंगणघाटला थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:28 IST

येत्या १५ दिवसांच्या आत येथील रेल्वे स्थानकावर काजीपेठ ते पुणे एक्स्प्रेसचा थांबा मिळवून देण्यात येईल.

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही मनसे जिल्हाध्यक्षाने दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येत्या १५ दिवसांच्या आत येथील रेल्वे स्थानकावर काजीपेठ ते पुणे एक्स्प्रेसचा थांबा मिळवून देण्यात येईल. यासाठी आपण जातीने प्रयत्न करणार असून लवकरच प्रश्न मार्गी लावून, अशी ग्वाही खा. रामदास तडस यांनी दिली.काजीपेठ-पुणे एक्स्प्रेसला हिंगणघाट थांबा द्यावा, अशा मागणीचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी वर्धा येथे खा. तडस यांची भेट घेत दिले. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील प्रवाशांसाठी काजीपेठ ते पुणे ही गाडी हिंगणघाट रेल्वे स्थानकात थांबविण्याबाबत काही दिवसांपूर्वी संघटनांनी गिरधर राठी यांच्या नेतृत्वात रेल्वे विभागाला निवेदन दिले होते; पण यावर तोडगा निघालेला नाही. हिंगणघाट शहरातून दोन ते अडीच हजार प्रवासी शिक्षण व नोकरीसाठी हिंगणघाट ते पुणे प्रवास करतात. यामुळे काजीपेठ गाडी हिंगणघाटला थांबणे गरजेचे आहे. यासाठी सोमवारी समाजसेवक अतुल वांदिले यांनी खा. तडस यांची वर्धा येथे भेट घेतली. यावेळी १५ दिवसांतच हा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.