शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत १३३ नवे रूग्ण तर ४ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 22:17 IST

वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिनांक २९ रोजी १३३ रुग्ण आढळले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिनांक २९ रोजी १३३ रुग्ण आढळले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता मृतांची संख्या १२१ वर पोहचली आहे.तर मृतांमध्ये वर्धा येथील ७७ व ५८ वर्षीय पुरुष, आर्वी येथील ७५, वर्षीय महिला, देवळी येथील ८५ वर्षीय महिला, या ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १३३ जणांमध्ये ९० पुरुष, ४३ महिला आहेत. यात वर्धा ६३ (पुरुष ४० महिला २३), देवळी ६ (पुरुष ४ महिला २). सेलू १० (पुरुष ८ महिला २) , आर्वी ११ (पुरुष ८ महिला ३). कारंजा ३ (पुरुष ३.) , हिंगणघाट ३१ (पुरुष २१ महिला १०),मंगळवारी ७९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत ४४५४ रुग्ण कोरोना बाधितांची संख्या पोहचली तर २३१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. २०१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस