शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायद्याच्या मसुद्याला धामींच्या मंत्रिमंडळाची मान्यता; विधानसभेत मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 21:55 IST

समान नागरी संहिता म्हणजेच युसीसी (UCC) लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरणार आहे. यानंतर हा कायदा देशभरात लागू केला जाणार आहे. 

उत्तराखंडच्या धामी सरकारने आज सायंकाळी केंद्र सरकारचा महत्वाचा मसुदा यूनिफॉर्म सिविल कोडला मंजुरी दिली आहे. आता हा मसुदा विधानसभेत सादर केला जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

सीएम धामी यांनी शनिवारी यूसीसीच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीत 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावरही चर्चा झाली. यूसीसीवर चर्चा होऊ शकली नव्हती. यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मसुदा चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. 

समान नागरी संहिता म्हणजेच युसीसी (UCC) लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरणार आहे. यानंतर हा कायदा देशभरात लागू केला जाणार आहे. 

UCC मसुद्याबद्दल महत्त्वाचे मुद्देमुलींचे लग्नाचे वय 18 वर्षे आणि मुलांचे लग्नाचे वय 21 वर्षे असेल. विवाह नोंदणी अनिवार्य असेल.  पती-पत्नी दोघांना घटस्फोटासाठी समान कारणे आणि आधार असतील. घटस्फोटाचा जो आधार पतीला लागू आहे तोच आधार पत्नीलाही लागू असेल.एक पत्नी जिवंत असेपर्यंत दुसरा विवाह शक्य होणार नाही, म्हणजेच बहुपत्नीत्व किंवा बहुपत्नीत्वावर बंदी असेल. वारसा हक्कात मुलींना मुलांप्रमाणे समान अधिकार असतील. लिव्ह इन रिलेशनशिपची घोषणा आवश्यक असेल. हे स्व-घोषणासारखे असेल. अनुसूचित जमातीचे लोक या परिघाबाहेर राहतील.

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाUttarakhandउत्तराखंड