शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

अखेरच्या क्षणी अडचणी : बोगद्यातील कामगार आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 08:57 IST

सहा तासांच्या विलंबानंतर दुपारी सुरू झालेले ड्रिलिंग सायंकाळी ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/उत्तरकाशी : सिल्कियारा बोगद्यात ११ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांचा प्रत्येक क्षण आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर आहे. आता सुटका होईल, मग होईल, अशा आशेवर असलेल्या मजुरांना अजूनही वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. अडथळ्यांमुळे बुधवारी रात्री अनेक तास वाया गेल्यानंतर गुरुवारी दुपारी ड्रिलिंग पुन्हा सुरू झाले; परंतु, काही तासांतच पुन्हा अडचण निर्माण झाल्याने सायंकाळनंतर काम थांबले.

बोगद्याच्या ढिगाऱ्यातून ऑगर मशीन ड्रिल करताना पुन्हा अडचणी येत असल्याचे आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी सांगितले.  त्यांनी अडचणीचे स्वरूप स्पष्ट केले नाही. त्यामुळे मजुरांच्या सुटकेला आणखी विलंब होणार आहे. 

नेमका अडथळा काय आला? पाइपच्या समोर एक धातूची वस्तू (लॅटिस गर्डर रिब) आल्याने ड्रिलिंग ठप्प झाले होते. गॅस कटरचा वापर करून ती धातूची वस्तू कापण्याचे काम दुपारी अडीच वाजता पूर्ण झाले. आतापर्यंत एकूण ४८ मीटरपर्यंत पोहोचल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आम्ही दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत...अडकलेल्या कामगारांना सहा इंचाच्या रुंद पाइपद्वारे अन्न, औषधी आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. त्यातून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. आम्ही दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत आणि तो ठोठावत आहोत. आम्हाला माहीत आहे की, लोक दरवाजाच्या पलीकडे आहेत, असे आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स म्हणाले.

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLabourकामगार