शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसराचे काम वेगात; डिसेंबर २०२५ पर्यंत ७० एकरचा भाग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:51 IST

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांची माहिती

त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या: अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर, परिसर डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्णपणे तयार होईल. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्या मते मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल आणि सुमारे ७० एकर जमिनीवर पसरलेले संपूर्ण संकुल, ज्यात अनेक मंदिरे, रामायण काळातील झाडे, हिरवळ, इतर अनेक संस्था आदींचे बांधकाम २०२५ पर्यंत पूर्ण होईल.

  • प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सध्या अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. सध्या सुशोभिकरणाच्या कामावर भर देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
  • डॉ. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिराचे बांधकाम थांबवण्यात आले असून, गर्भगृहासह संपूर्ण पहिला मजला प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज आहे. 
  • दुसऱ्या मजल्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, ते अभिषेक समारंभानंतर सुरू करण्यात येणार आहे. तिसऱ्या मजल्याचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यावर भगवा ध्वज फडकणार आहे. 
  • श्री राम मंदिर बांधकाम समितीची रविवारी बैठक झाली. बैठकीपूर्वी बांधकाम समिती अध्यक्ष निपेंद्र मिश्रा यांनी संपूर्ण संकुलाची फिरून पाहणी केली.

रामजन्मभूमी पथ आणि अनेक ठिकाणी किरकोळ त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मंदिर उभारणीचे काम यशस्वीपणे सुरू असून, त्याबद्दल आपण पूर्णत: समाधानी आहोत. २२ जानेवारीपूर्वी गर्भगृह आणि पहिल्या मजल्याचे १०० टक्के बांधकाम पूर्ण करून ते सुशोभित केले जाईल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या