शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांचे पारणे अखेर फिटले, रामलला मूर्तीचे दर्शन झाले, अयाेध्येतील मंदिरात प्रतिष्ठापित हाेणाऱ्या मूर्तीचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 06:30 IST

काळ्या पाषाणापासून बनविलेल्या या मूर्तीचे मनमोहक रूप पाहून रामभक्तांचे मन तृप्त झाले.

अयोध्या : भए प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी। हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रूप बिचारी॥ श्रीरामचरितमानसमधील प्रभू श्रीरामाचे वर्णन करणाऱ्या या छंदाची प्रचिती तमाम रामभक्तांना शुक्रवारी आली जेव्हा अयोध्येच्या राममंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचे अनावरण २२ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याच्या तीन दिवस आधी करण्यात आले.

काळ्या पाषाणापासून बनविलेल्या या मूर्तीचे मनमोहक रूप पाहून रामभक्तांचे मन तृप्त झाले. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची ही ५१ इंची मूर्ती साकारली आहे. अभिषेक सोहळ्याचे प्रमुख आचार्य अरुण दीक्षित यांनी सांगितले की, दुपारी वैदिक मंत्रोच्चारात भगवान रामांची मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या हस्ते ‘मुख्य संकल्प’ करण्यात आला.

रामलल्लाच्या तात्पुरत्या मंदिरातील दर्शन सायंकाळपासून थांबवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी अरणिमंथनातून अग्नी प्रदीप्त करण्यात आला. त्याआधी गणपती इत्यादी स्थापित देवतांची पूजा, आदी विधी झाले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या