शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

अयोध्येत अजूनही कारसेवकपूरम आकर्षणाचे केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:33 IST

मूळची अयोध्येची रहिवासी असलेली आरती कारसेवकपूरम येथे चालवलेल्या कार्यशाळेत ३० वर्षांहून अधिक काळ सुशोभित नक्षीकाम केलेले दगड स्वच्छ आणि पॉलिश करत आहे.

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्येत बरेच काही बदलले आहे, पण येथील ‘कारसेवकपूरम’ अजूनही आकर्षणाचे केंद्र आहे. मूळची अयोध्येची रहिवासी असलेली आरती कारसेवकपूरम येथे चालवलेल्या कार्यशाळेत ३० वर्षांहून अधिक काळ सुशोभित नक्षीकाम केलेले दगड स्वच्छ आणि पॉलिश करत आहे.

आरतीने सांगितले की, “हे दगड अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राममंदिराच्या बांधकामात वापरण्यात आले. या कामात आमचाही खारीचा वाटा असल्याबद्दल मला आनंद वाटतो. ” आरती आणि इतर काही महिला कामगारांनी मात्र अधिकृत कामकाजाची वेळ संपल्यानंतरही अतिरिक्त १० मिनिटे काम केले. हा अतिरिक्त वेळ देवासाठी आहे, असे ती सांगते. लोखंडी ब्लेडने आरती कोरलेल्या दगडाच्या पृष्ठभागावरील काळ्या खुणा इंच इंच काढून टाकते. तिच्या शारीरिक शक्ती आणि संयमाची परीक्षा घेणारे हे अवघड काम आहे.

कारसेवकपूरममध्ये आयोजित केलेल्या या कार्यशाळेत अनेक भाविक येतात. त्यापैकी काही केवळ श्रद्धेपोटी येथे येतात, तर काही कुतुहलापोटी.

कार्यशाळा विविध भागांत कार्यरतकोरलेल्या दगडांचे अनेक ब्लॉक पॉलिश केल्यानंतर बांधकाम साइटवर पाठविले गेले असले तरी, कार्यशाळेचे प्रभारी अन्नू भाई सोमपुरा यांनी रविवारी सांगितले की कार्यशाळा अजूनही देशाच्या विविध भागांमध्ये कार्यरत आहे. लोक अजूनही ते ठिकाण, दगड, प्रदर्शनातील वस्तू पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात आणि प्रथमच भेट देणारे कुतूहलाने कार्यशाळेचे महत्त्व जाणून घेतात.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर