शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

रिसायकल का करायचं असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:33 IST

आज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

ठळक मुद्देहे समजून घेण्यासाठी युट्युबवरचे हे काही व्हिडीओ नक्की बघा.

नुकताच जागतिक पर्यावरण दिवस झाला. तुम्हाला माहित आहे का, लॉक डाऊन नंतर जगभर माणसांची रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्यामुळे प्राणी मुक्तपणो संचार करत होते. आपण माणसं निरनिरळ्या प्रकारे निसगार्ची प्रचंड हानी करत असतो. मग ते कचरा करणं असेल, प्रदूषण असेल, जंगलं कापणं आणि नद्या दूषित करणं असेल. पण आपल्याला हे लक्षात येत नाही की निसर्गाची हानी म्हणजेच माणसांची हानी. निसर्ग जर संतुलित राहिला नाही तर आपलं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. पण या सगळ्यात तुम्ही मुलं खूप मदत करू शकता. प्रदूषण कमी करायला मदत करू शकता, रिसायकल का करायचं हे समजून घेतलंत तर पुढे जाऊन तुम्हीही युज अँड थ्रो करणार नाही आणि कचरा वाढणार नाही. ही मदत तुम्ही कशी करू शकता हे समजून घेण्यासाठी युट्युबवरचे हे काही व्हिडीओज नक्की बघा. त्यासाठी खाली देतेय ते सर्च करा. 

1) world Environment Day : HOW CAN KIDS HELP TO SAVE OUR EARTH2) World Environment Day for Kids | How to Care for the World3) Reduce, Reuse and Recycle, to enjoy a better life4) “What happened when we all stopped” narrated by Jane Goodall5) What really happens to the plastic you throw away - Emma Bryce6) Why is biodiversity so important? - Kim Preshoff