शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात किती थेंब पाणी असतं मोजता येईल  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:15 IST

तळ्यातल्या पाण्यात एकूण किती थेंब आहेत, हे आपल्याला मोजता येऊ शकतील का?

ठळक मुद्देथेंब मोजा

- मराठी विज्ञान परिषद

एका तळ्यात पाण्याचे किती थेंब असतील? मोजायचे?किती असतील शंभर? हजार? लाख? कोटी? अब्ज? एक एक थेंब मोजेपयर्ंत कंटाळा येईल किंवा पावसाळा येईल आणि तळे आणखी पाण्याने भरून जाईल. पटापट मोजायची काही तरी युक्ती काढली पाहिजे...

पण त्या आधी आपल्याकडे एक ड्रॉपर पाहिजे.शाई भरायचा नसेल तर औषधाचा चालेल किंवा डोळ्यात औषध घालायची बाटली चालेल. 

ड्रॉपर नसेल तर अशी कोणती तरी गोष्ट पाहिजे की तिच्यामुळे पाणी थेंबाथेंबाने सोडता येईल. बॉलपेनची रिकामी रिफील चालेल. शाई संपलेलं स्केच पेन चालेल.स्ट्रॉ चालेल, बारीक टोकाची नळी चालेल. बारीक सोडलेला किंवा गळका नळ चालेलकिंवा तुमच्या हाताशी असेलेलं कोणतंही साधन चालेल. 

ते मिळालं की एक चहाचा चमचा घ्या.मग आपल्या ड्रॉपरचा वापर करून एका चहाच्या चमच्यात किती थेंब पाणी मावते ते मोजा. मग एक डाव घ्या. त्यात किती चहाचे चमचे पाणी मावते? एक वाटी घ्या तिच्यात किती डाव पाणी मावते? एक छोटे पातेले घ्या. पातेल्यात किती वाट्या पाणी मावते? असे करत करत एक लिटर आकारमानात किती पातेली? किती वाट्या? किती डाव? किती चमचे? किती थेंब पाणी मावते तुम्हाला मोजता येईल. 

तळ्यात किती लिटर पाणी आहे हे समजले की किती थेंब पाणी असेल याचे गणित तुम्ही करू शकाल....